दैनिक चालु वार्ता
देगलूर प्रतिनिधी संतोष मनधरणे…
नांदेड (देगलूर):भीमशक्ती सामाजिक संघटना देगलूर च्या वतीने मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष मोगलाजी शिरशेटवार मा. नगराध्यक्ष देगलूर नगरपालिका देगलूर ) स्वप्निल घोगरे देगलूर पोलीस स्टेशन मा. नगराध्यक्ष लक्ष्मीकांत पदमवार, अंकुश देसाई तालुका अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस देगलूर) बी आर एस पार्टीचे कैलास भाऊ येसगे निवृत्ती दादा कांबळे सुभाष अल्लापुरकर,शत्रुघ्न दादा वाघमारे ( जिल्हाध्यक्ष भीमशक्ती सामाजिक संघटना नांदेड), बालाजी टेकाळे उपनगराध्यक्ष नगरपालिका देगलूर ) एकनाथ टेकाळे,संजय महाराज किरजवळेकर, प्रकाश कदम, बनाटे सर, किशोर आडेकर, तालुका अध्यक्ष भीमशक्ती सामाजिक संघटना देगलूर ) भीमराव भूतनारे, यादव कांबळे नितेश सूर्यवंशी, बिलाल मुजावर, राष्ट्रपाल वाघमारे, अनिल नरंगलकर,प्रशांत माळे, मोहन कांबळे, आधी जण उपस्थित होते यावेळी दोनशे ते अडीचशे लोकांच्या डोळ्याची तपासणी करण्यात आली तर 40 मोतीबिंदूचे रुग्ण उदयगिरि लाईन्स नेत्र रुग्णालय उदगीर हॉस्पिटलला पाठविण्यात आले…
