गोविंद पवार / उपसंपादक नांदेड
नांदेड / लोहा
लोहा तालुक्यातील माळेगाव यात्रा येथे दिनांक १६ ऑगस्ट रोजी श्रीखंडोबाच्या मंदिरात सर्व गावकर्यांच्या उपस्थितीत गणेशोत्सवाची बैठक पार पडली या बैठकीत एकमताने एक गाव एक गणपती बसविण्याचे ठरवण्यात आले. सदरील बैठकीला सरपंच हनमंत रुस्तुमराव धुळगंडे, मंदिर अध्यक्ष दयानंद पाटील , मा सरपंच केरबा पाटील ,अध्यक्ष ईश्वर कोंडापुरे ,चंद्रकांत गौकोंडे , संग्राम कोंडापुरे ,संजय पाटील रामेश्वर धुळगंडे , प्रल्हाद धुळगंडे , आशिष धुळगंडे ,श्यामराव पवार,मल्हारी धुळगंडे,प्रा अंतेश्वर धुळगंडे ,योग्यश फुलारी ,भगवान पाटील ,दशरथ मोरे, बाळु मामा मंदिर अध्यक्ष- प्रकाश धुळगंडे ,हनमंत गौकोंडे,हुलाजी फुगनर ,बालाजी भोळे,गणेश पाटील ,शिवाजी धुळगंडे,दगडु धुळगंडे व मोठ्या प्रमाणात गावकरी मंडळी उपस्तीत होते.
सदरील बैठकीत सर्वजनीक लोकमान्य गणेश मंडळाच्या अध्यक्षपदी दशरथ मोरे, उपध्यक्षपदी पारोजी भोरे , तुकाराम नांदाने सचिवपदी भगवान पाटील मंगल धुळगंडे कार्याध्यक्षपदी योगेश फुलारी , कोष्याध्यक्षपदी ईश्वर कोंडापुरे , सल्लागारपदी मल्हारी धुळगंडे , सहसचिवपदी नामदेव धुळगंडे , बालाजी फुगनर सदस्यपदी – तिरुपती राठोड , विशाल पाटील ,सुदर्शन पाटील ,बालाजी मोरे ,बबन नंदाने,मोहन वायफळकर , गुणाजी हिवरे,हनमंत गौकोंडे ,राजु पवार , राजु साखरे , अनिल गौकोंडे, मार्गदर्शक दयानंद पाटील , रामेश्वर धुळगंडे ,संग्राम कोंडापुरे ,श्याम पवार , प्रल्हाद धुळगंडे , आशिष धुळगंडे, चंद्रकांत गौकोंडे , प्रा अंतेश्वर फुगनर , इत्यादी व्यक्तीची निवड करण्यात आली. सदरील एक गाव एक गणपती या उपक्रमात अकरा दिवस विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती माळेगावचे सरपंच हनमंत धुळगुंडे यांनी दिली.
