प्रतिनिधी सोमनाथ काळे
खासदार अमोल कोल्हे यांनी मोबाईल वर प्रचार सभेतील जनतेला केले संबोधित
पुणे:- लोहगाव येथील संत गजानन मंगल कार्यालयात प्रभाग क्रमांक ३ व १ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांच्या प्रचारार्थ आयोजित राष्ट्रवादी खासदार आमची कोल्हे साहेब त्याचबरोबर माजी आमदार सुनील टिंगरे उपसभापती पांडुरंग आप्पा खेसे उपस्थित राहून त्याचबरोबर खासदार अमोल कोल्हे यांची सभा कोंढवा या ठिकाणी रात्री आठ नंतर चालू झाल्यामुळे सभेली त्यानंतर लोहगाव या ठिकाणी यासाठी दहा वाजून जाणार होता त्याच बरोबर आचारसंहितेचा भंग होऊ नये यासाठी त्यांनी आपली सभेला उपस्थिती न ठेवता मोबाईलद्वारे त्यांनी जगदीश संवाद साधला आहे आपले प्रभाग क्रमांक तीन व चार या उमेदवारांना बहुमताने विजय करा गेले आणि दिवसापासून वंचित राहिलेले गाव हे आपल्या ठिकाणी आपल्या एकत्र होण्याचा प्रयत्न आपण करणार तेव्हा आपल्या परिवारांना भरघोस मतांनी विजयी करा असे हे त्यांनी भाषणाच्या वेळेस सांगण्यात आले नंतर आमदार सुनील टिंगरे यांनी आपल्या भाषणेतून अजित दादांच्या जाहीरनामा फोटो आपल्याला प्रदूषण मुक्त करून अशी काही योजना दादा आपल्या स्पष्ट केल्या
त्यानंतर भाषणासाठी साक्षी मिलिंद खांदवे आपल्या भाषणातून या स्वतःची ओळख निर्माण केली आणि मी एक शेतकऱ्याची मुलगी आहे व दुध व्यवसाय करत असल्याचेही तुम्ही सांगितलं त्याच वेळेस सामान्य जनतेतून एक मुलगी आपल्या आईसाठी व बंडू खांदवे सुनील खांदवे मास्तर उषा कळमकर आणि उज्वला खांदवे यांच्यासाठी जनतेला हात जोडून तिने भरघोस मतांनी विजयी करा असे घोषणा केली आणि त्या ठिकाणी सर्वांची मन जिंकून घेतली
या सभेत लोहगाव परिसरातील नागरिक, कार्यकर्ते, पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांशी संवाद साधताना परिसराच्या विकासाबाबत, मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, स्वच्छता, शिक्षण व आरोग्य यांसारख्या महत्त्वाच्या विषयांवर संवाद साधला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने दिलेले उमेदवार हे सर्वसामान्य जनतेशी जोडलेले, काम करण्याची क्षमता व इच्छाशक्ती असलेले आहेत. लोकहित आणि परिसराचा सर्वांगीण विकास हाच त्यांचा मुख्य उद्देश आहे. त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ३ व १ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवारांना भरघोस मतांनी निवडून देण्याचे नागरिकांना मनापासून आवाहन केले.
आपल्या उदंड प्रतिसादामुळे आणि मिळालेल्या पाठिंब्यामुळे विकासाचा हा प्रवास अधिक बळकट होईल, असा मला पूर्ण विश्वास आहे.
चला, एकत्र येऊन विकासासाठी, प्रगतीसाठी आणि लोकशाही मजबूत करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या पाठीशी ठामपणे उभे राहूया.
