दैनिक चालु वार्ता
प्रतिनिधि मंठा /सुरेश ज्ञा. दवणे.
जालना (मंठा )
मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य, ग्रामविकास विभागाच्या व सारथीच्या माध्यमातुन १५ ऑगस्ट रोजी सारथीच्या माध्यमातुन मलराष्ट्रातील सर्व ग्रामपंचायतस्तर सारथीच्या विविध योजनांचे चावडीवाचन करण्यात यावे असे आदेश सारथीकडून देण्यात आले होते.
याच अनुशंगाने १५ ऑगस्ट रोजी सारथी लाभार्थी संशोधक व नामदेव बागल यांनी सारथीच्या योजनांची माहिती गावकऱ्यांना दिली. ग्रामसभेला उपस्थित सर्व ग्रामस्थ, विद्यार्थी व महिलांनी प्रतिक्रिया देत असतांना आनंद व्यक्त करत महाराष्ट्र शासन व सारथी संस्थेचे कौतुक केले. ग्रामपंचायत स्तरावर ग्रामसभेत व शाळेत विविध पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते. प्रशासक के. एम. धोतरे, मुख्याध्यापक आर.एस.सोनवळे शिक्षक एस.व्ही बोराडे एस.एच काळे, पोलिस पा कचरू मगर, मा. सरपंच राजेभाऊ खराबे, मा. सरपंच राजेभाऊ खराबे, मा.उपसरपंच कल्याणराव मा उपसरपंच विठ्ठलराव बागल, ग्रामपंचायत कर्मचारी बळीराम शालेय शिक्षण समिती अध्यक्ष मधुकरराव बागल आदींची उपस्थिती होती.
