दैनिक चालू वार्ता
जिल्हा प्रतिनिधी तानाजी मारकवाड
लातूर सविस्तर वृत्त असे की मौजे कव्हा लातूर येथील शेतकरी सुनील तुकाराम गुडे यांच्या शेतीतल महावितरणच्या विद्युत तारेमुळे
ऊस जळून आणि आंब्याच्या झाडांचे नुकसान झाले होते.
मौजे कव्हा ता.जि.लातूरयेथील शेतकरी जमीन ग.नं. 31 मध्ये 1 हेक्टर 61 आर जमीन असून दि.16.03.2022 रोजी शेतामधील महावितरणच्या विद्युत तारामध्ये घर्षन होऊन ठिणग्या पडल्यामुळे शेतामधील संपूर्ण 1.61 आर मधील ऊस जळाला आहे. त्याबाबत रितसर पंचनामा करण्यात आला आहे.
शेतामध्ये 1.61 और ऊस व त्यासाठी आवश्यक ठिबक सिंचन होते. तसेच 2 आंब्याचे झाडे होते. सदरचा ऊस जळित घटनेमध्ये ऊसासह ठिबक सिंचन संच, आंब्याचे 2 झाडे जळून खाक झाले आहेत.
महावितरण कंपनीस नुकसान भरपाईची मागणी केली असता त्यांनी कृषी विभागाकडून जळित नुकसानीबाबत मुल्यांकन अहवाल मागणी केला असता कृषी विभागाने ठिबक म.रा.वि.वि.कं.म.सिंचन बाबत अनुदान देण्यात आल्याबाबत अहवाल दिला आहे. अंब्याच्या 2 झाडाचे प्रतिवर्ष आवक लिपीक मंडळ कार्यालय, लातूर रु.7383/- प्रति झाड असे मुल्यांकन अहवाल दिला आहे. त्यानूसार 31 वर्षे वय अनुसरण्यात आले आहे. त्यामुळे दोन झाडाचे 457746 मुल्यांकन झाले असून महावितरण कंपनीत केवळ 14657 नाममात्र रक्कम दिली आहे. त्यामुळे रु.442980/- इतके नुकसान भरपाई अद्याप मला मिळाली नाही तसेच ठिबक सिंचन बिल 375657 रुपयेआसताना फक्त 57272( सार्वजनिक । मुल्यांकन अहवाल सोबत सादर केला आहे.
