दैनिक चालु वार्ता पैठण प्रतिनिधी- तुषार नाटकर
पैठण: नाथषष्ठी यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मुंदडा परीवाराच्या वतीने येणाऱ्या भाविकांना अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले.
गेल्या दहा वर्षांपासून मुंदडा परीवाराच्या वतीने येणाऱ्या भाविकांना महाप्रसाद, अल्पोपहार देण्यात येतो ही परंपरा आजही कायम ठेवण्यात आल्याचे नाथ भक्त विनोदकुमार मुंदडा यांनी सांगितले. यावेळी बाळासाहेब भुमरे, दिनेश कुमार मुंदडा, सत्यनारायण मुंदडा,
सुरज मुंदडा, सुनील काकडे, शैलेश मंगीराज, बाळासाहेब धस, बद्रीनाथ आढाव, संदीप ठोंबरे, दिलीप डोंगरे, सुरेश वीर, परमेश्वर जाधव सह आदी उपस्थित होते.
——-
