
1 सध्या यूपीएससी चे अध्यक्ष कोण आहेत ?
उत्तर :-मनोज सोनी
2 नीरज चोप्रा यांच्या गावी कोणते राज्यसरकार स्टेडियम उभारणार आहे ?
उत्तर : हरियाणा
3 ईजिप्तच्या पूर्वेस कोणता समुद्र आहे?
उत्तर : तांबडा समुद्र
4 राणी रामपाल ही खेळाडू कोणत्या खेळाशी संबंधित आहे? उत्तर : हॉकी
5 भारतामध्ये सर्वात अगोदर सूर्य कोणत्या राज्यात उगवला जातो ?
उत्तर : अरुणाचल प्रदेश
6 भारतातील पहिले डॉल्फिन वेदशाळा कोणत्या राज्यात उभारण्यात आली आहे?
उत्तर : बिहार
7 जेव्हा आम्ल आणि आम्लारी यांची परस्परांसोबत अभिक्रिया होते तेव्हा …….तयार होते .
उत्तर :- क्षार आणि पाणी
8 जगातील पहिला लाकडी सॅटॅलाइट खालीलपैकी कोणता देश तयार करत आहे?
उत्तर : जपान
9 डमडम विमानतळ कोणत्या शहरात आहे ?
उत्तर : कोलकत्ता
10 कोणत्या कायद्यानंतर स्त्रियांचा प्रांतिक मंत्रीमंडळात समावेश झाला?
उत्तर :- 1920
11 भारत महिला परिषद या संस्थेची स्थापना कोणत्या वर्षी झाली ?
उत्तर :- 1904
12 सेवा सदन या संस्थेची स्थापना कोणी केली ?
उत्तर : रमाबाई रानडे
13 भारतात पाण्यावर तरंगणारा जगातील सर्वात मोठा सौर उर्जा प्रकल्प कोणत्या नदीवर बांधण्यात आला आहे?
उत्तर : गंगा नदीवर
14 काकोरी कट कोणत्या दिवशी घडला?
उत्तर : 9 ऑगस्ट 1925
15 मराठी भाषेचे पाणिनी कोणास म्हटले जाते ?
उत्तर : दादोबा पांडुरंग तर्खडकर
16 प्रतापगड हा किल्ला कोणत्या डोंगरावर बांधला आहे ?
उत्तर : भोरप्या डोंगर
17 पुणे जिल्ह्यातील भाडगर धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर बांधले आहे ?
उत्तर : वेलवंडी नदी
18 भाला हे वृत्तपत्र कोणत्या साले सुरू करण्यात आलेले?
उत्तर : 1891
19 टाटा आयर्न अँड स्टील कंपनी कोणत्या नदीवर आहे ?उत्तर : सुवर्णरेखा नदी
20 इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस ची स्थापना कोणी केली ?
उत्तर : सरदार वल्लभाई पटेल
निरंजन मारोतराव पवार
नवी मुंबई पोलीस..