
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर: आज दिनांक ०३ जानेवारी रोजी देगलूर येथे बी आर एस पार्टीचे जुक्कल मंडल चे आमदार हनमंतराव शिंदे यांनी नांदेड येथील पाच तारखेच्या सभेचे आढावा बैठकीसाठी देगलूर येथे आले असता दैनिक चालू वार्ता पेपर देगलूर च्या वतीने त्यांचा देगलूर शहरांमध्ये सत्कार करण्यात आला व पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आले त्यावेळी दैनिक चालू वार्ता पेपर देगलूर तालुका प्रतिनिधी संतोष मंनधरणे व बी आर एस पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.