
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी-सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा..
संत सेवालाल महाराज जयंती निमित्ताने शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यात सार्वजनिक संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समिती 2023 च्या अनुषंगाने पार पडलेल्या बैठकीत अध्यक्षपदी अमोल राठोड यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली आहे.
यावेळी संत सेवालाल महाराज जयंती उत्सव समितीच्या उपाध्यक्षपदी पंकज राठोड,कार्याध्यक्ष पदी प्रा गोपाल जाधव,ऋषी जाधव,नारायण राठोड,योगेश जाधव,राहुल राठोड तर सचिव पदी भागवत चव्हाण व विजय राठोड संघटक दिपक राठोड,कुणाल राठोड,जिवन राठोड,अविनाश चव्हाण, आकाश राठोड सल्लागार कमिटीमध्ये रावसाहेब राठोड,सचिन राठोड,युवराज जाधव,सागर चव्हाण, अजय चव्हाण, मोहन राठोड,सोनाजी जाधव,राज राठोड,मुकेश राठोड,रामदास राठोड,कैलास राठोड प्रसिद्धी प्रमुख पदी जगदीश राठोड यांची नियुक्ती करण्यात आली…