
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी-संतोष मनधरणे
देगलूर – देगलूर येथे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त प्रा. डॉ. तानाजी सावंत आरोग्य मंत्री, सार्वजनिक आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन यांनी राज्यातील प्रत्येक तालुक्यात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे दि. ०९ – फेब्रुवारी – २०२३ वेळ : सकाही १० ते ४ वाजेपर्यंत स्थळ : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ, देगलूर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन बाळासाहेबांची शिवसेना पक्षा मार्फत करण्यात आले तरी देगलूर शहर व परिसरातील नागरिकांना
महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री तथा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे पक्ष प्रमुख मा.एकनाथरावजी शिंद त्यांच्या वाढदिवसा निमित्त
भव्य मोफत आरोग्य तपासणी व मोफत औषध उपचार आयोजित करण्यात आले आहे.
तसेच गोर गरीब निराधार महिलांना साड्या वाटप करण्यात येणार आहे. त्यावेळी देगलूर मधील तज्ञ डॉक्टर *
डॉ. स्वामी कुडलीकर (जनरल फिजीशियन)
डॉ. मनधरणे (पाईल्स स्पेशलीस्ट)
डॉ. गवळे जयकुमार (दंतरोग तज्ञ)
डॉ. जाधव (जनरल फिजीशियन)
तरी ह्या कार्यक्रमाचा लाभ देगलूर शहर व परिसरातील नागरिकांनी घ्यावा असे घाळपा अंबेसंगे (ता. प्रमुख) व्यंकट पुरमवार (शहर प्रमुख)
बालाजी पा. नागराळकर (सरपंच नागराळ )
बालाजी पा. गवंडगावकर (सरपंच गवंडगाव)
सोनु रोयलावार (उपशहर प्रमुख)संतोष भुपतवार
राजेश्वर शेटकार
सुरे चिलोरे यांनी आव्हान केले आहे.