
दैनिक चालु वार्ता कळंब प्रतिनिधी -समीर मुल्ला
येथील बस आगारातील शिवजयंती महोत्सव समितीच्यावतीने कळंब आगारात दि. १४ फ्रेबुवारी रोजी वाहक ,चालक ,यांत्रीकी कर्मचारी यांची बैठक घेन्यात आली या वेळी रकतदान शिबीराचे आयोजन दि . १७ रोजी कळंब बस स्यानकावर केले आहे व सामाजीक उपक्रम दि १९ रोजी राबवण्यात येणार आसुन त्या साठी कार्यकारिणी निवडण्यात आली ,या बैठकीत शिवजयंती उत्सवाच्या अध्यक्षपदी बालाजी मुळे , उपध्यक्ष म्हणून वैजिनाथ पवार तर सचिव म्हणून प्रकाश स्वामी याची निवड करण्यात आली . तर कार्य अध्यक्ष : दिलीप रानबा ढगे ,गणेश गोरे, नितीन गायकवाड , खजिनदार : महेश थोरबोले ,आबासाहेब चौधरी मनोज मुळीक, अमोल धाट सहसचिव : गणेश काळे , जोतिराम तौर ,सज्जन भांगे , ऋषीकेश पवार , रामलिंग जाधवर , सुबोध रणदिवे ,संघटक: मोसीन शेख ,संदिप काळे ,महादेव देटे ,शिवाजी मते , कृष्णा सिरसाठ , हनुमंत पुरी , उत्रेश्वर डिसले, महिला प्रतिनिधी: राजकन्या गवळी , सरोजा औसेकर , जोत्सना माटे , शोभा भोसले , साधना फरतडे, वंदना पालके , संध्या सोनटक्के , प्रियंका शिंदे , सिमा भिसे , रत्नाकर शेळके , सोमनाथ शेळके ,शिवाजी कदम तर मार्गदर्शक: मुकेश कोमटवार , उमाकांत गायकवाड , बालाजी भारती ,एम . जे . भालेकर ,
अनिल बांगर , दत्ता मुंढे हे काम पाहणार आहेत