
दैनिक चालु वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
लातूर/अहमदपूर:- जागरूक पालक सुदृढ बालक अंतर्गत शालेय विध्यार्थ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली असून . दि १४ फेब्रुवारी २०२३ रोजी जि. प.प्रा.शाळा धसवाडी येथे उपस्थित सर्व विद्यार्थ्यांची आरोग्यवर्धींनी केंद्र खंडाळी येथील समुदाय आरोग्य अधिकारी डॉ .नित्यानंद कुंभार, तालुका विस्तार अधिकारी श्रीमती लटपटे, आरोग्य सेवक श्री परमेश्वर दराडे, आशा कार्यकर्त्या सौ.पांचाळ, सौ.कांबळे,मुख्याध्यापक श्री गोणे, सहशिक्षक श्री पवार,श्री पुणे, ,शिक्षिका श्रीमती कांबळे , अंगणवाडी सेविका श्रीमती अयोध्या देशमुख ,श्रीमती सुरसे आदिनी परिश्रम घेतले.