दैनिक चालु वार्ता मुखेड तालुका प्रतिनिधी- सुरेश जमदाडे …
प्रवेशावेळी विध्यार्थ्यांचे औक्षण करून पुष्पहार व मिठाई देऊन स्वागत
मुखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिंगोली येथे पहिल्या वर्गात प्रवेशास पात्र असलेल्या विध्यार्थ्यांचा प्रवेशावेळी औक्षण करून पुष्पहार व मिठाई देऊन स्वागत करण्यात आले
पहीली वर्गात प्रवेशास पात्र असलेलया विध्यार्थ्याचा शाळा प्रवेश पात्र असलेल्या विध्यार्थ्याचा शाळा प्रवेश तयारी मेळावा २९ एप्रील वार शनिवारी या दिवशी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिंगोली येथे मोठ्या उत्साहात प्रथम टप्पा पार पडला यावेळी शाळेत प्रवेश पात्र विध्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले व शाळेच्या प्रवेशव्दारातून रिबीन फित कापून आत प्रवेश करत असताना त्यांचे औक्षण करून आत पुष्पहार व मिठाई देऊन त्यांच्यावर पुष्पवृष्टी करत स्वागत करण्यात आले
मेळाव्याचे उद्घाटन सौ . कल्पना चंद्रकांत गाडवे व शालेय व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्षा सौ . छायाबाई देवकते यांच्या हस्ते करण्यात आले असून विधार्थी शाळेत येण्यापूर्वी वेगवेगळ्या क्रृतीव्दारे विध्यार्थ्यांचे भाषीक , शारीरीक ,मानसिक .. बौद्धिक विकास तयारी तपासण्या त आली व त्यांची नोंद घेण्यात आली सदरिल मेळाव्यास शाळेचे मुख्याध्यापक श्री कल्याणपाड सर राठोड सर यांच्यासह पालक वर्ग मोठया संख्येत उपस्तीथ होते हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्राशाळेतील सर्व शिक्षकांनी अथक प्ररिभ्रम घेतले
