
दैनिक चालु वार्ता चाकुर प्रतिनिधी -नवनाथ डिगोळे
६ जुन २०२२ वार सोमवार महाराष्ट्र शासनाने निर्देशीत केलेल्या मौजे बोथी येथे ६ जुन शिवस्वराज्य दिन म्हणुन ग्रामपंचायत कार्यालयात साजरा करन्यात आला त्या निमित्ताने भगवा ध्वज ऊभा करून पुजन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पुष्पहार घालुन श्रीफळ फोडुन घोशना देन्यात आल्या आशा प्रकारे कार्यक्रम संपन्न झाला तसेच
उपस्थित लताताई राठोड (सरपंच ),पी पी गायकवाड (ग्रामसेवक ),विद्यासागर बालाजी शेवाळे (उपसरपंच),गोविंद केरबा घुगे (सदस्य),गुंडेराव ज्ञानोबा (महात्मे ),बालासाहेब पाटील (माजी पोलीस पाटील )
राम महात्मे (लिपीक ),बब्रुवान डोंगरे (सेवक )
बालाजी राठोड , बालाजी शेवाळे , बजरंग डिगोळे , रावसाहेब हाक्के (पाटील ), सुर्यकांत आलट , शशिकांत भोसले (पाटील) देविदास महलिंगे ,बाबुराव तिकटे
आदि जन उपस्थित होते