
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी -मन्मथ भुस्से
यावेळी उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदामंत्री जयंतराव पाटील साहेब, विधानपरिषद अध्यक्ष रामराजे निंबाळकर साहेब,विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ साहेब,गृहमंत्री दिलीप वळसे साहेब, अन्न पुरवठा मंत्री छगनराव भुजबळ साहेब, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ साहेब, सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे साहेब ,अन्न व औषध प्रशासन मंत्री राजेंद्र शिंगणे साहेब,सहकार मंत्री बाळासाहेब पाटील,माजी प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे साहेब , माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल साहेब,राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे साहेब, राज्यमंत्री अदिती ताई तटकरे, संजयजी बनसोडे, विद्याताई चव्हाण, आ निलम ताई गोऱ्हे, शशिकांतजी शिंदे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ,मेहबूब भाई शेख, सुरेखा ताई ठाकरे, दिलीपजी सोनवणे,उदेसिंगजी पडवी,शिवाजीराव गर्जे,
राष्ट्रवादी काँग्रेसचे जळगाव जिल्हाध्यक्ष रविंद्रभैय्या साहेब पाटील,महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाच्या उपाध्यक्षा रोहिणीताई खडसे खेवलकर आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते