
दैनिक चालु वार्ता मंठा प्रतिनिधि:-सुशिल घायाळ
7 जूलै मंठा येथील सर्व आंबेडकरी चळवळीतील नेते वाढदिवसाच्या निमित्त प्रेम रवि सदावर्ते यांना आशीर्वाद देण्यासाठी उपस्थित होते ..
कार्यक्रमास उपस्थित व प्रमुख पाहुणे अरुण भाऊ वाघमारे नगरसेवक. राजेश भाऊ खंदारे नगरसेवक. प्रकाश अण्णा घुले भीमशक्ती जिल्हाध्यक्ष. अशोक भाऊ अवचार. भीमराव वाघ जय भीम सेना जिल्हा उपाध्यक्ष. लखन कांबळे लहू शस्त्र सेना जिल्हा अध्यक्ष. महादेव पाखरे मराठवाडा सुपरस्टार.उद्धव भाई सरोदे जय भीम सेना मंठा तालुका अध्यक्ष . प्रसाद भाई जाधव ऑल इंडिया पॅंथर सेना मंठा तालुका अध्यक्ष. अक्षदीप भाऊ वाघमारे. अजय मोरे ऑल इंडिया पॅंथर सेना ग्रामीण जिल्हा अध्यक्ष. धम्मा भाऊ वाघमारे . अजय भाई खंदारे. गोरख भाऊ वाघमारे. मोहन ढाकरगे. नितीन जाधव .रोहित जाधव. अमोल ढाकरगे. मारुती कांबळे.आकाश आकाश.अतुल इंगळे अन्न गिनत आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांची उपस्थिती होती …