दैनिक चालु वार्ता इंदापूर प्रतिनिधी-बापु बोराटे
सावता परिषदेचे महाराष्ट्र राज्याचे मुख्य संघटक संतोष राजगुरू यांना ३६ वा राष्ट्रीय सन्मान दिनानिमित्त भारताचे माजी उपपंतप्रधान बाबू जगजीवन राम,राष्ट्रीय समर्पण दिन बाबू जगजीवन राम रे संस्था केंद्र शासनाच्या अधिपत्याखाली भारत भर कार्य करत असते. समाजामध्ये उल्लेखनीय कामगिरी. करणाऱ्यांचा सन्मान केला जातो. संतोष राजगुरू यांनी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र केलेले माळी समाजाचे संघटन. जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये. वारकऱ्यांची केलेले मोफत आरोग्य सेवा. रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेच्या माध्यमातून. गेली अठरा वर्षे संतोष राजगुरू हे. वारीमध्ये. वारकऱ्यांची केलेली मोफत आरोग्य सेवा. रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडियाच्या प्रोजेक्ट डायरेक्टर मुद्दे गेल्या पाच वर्षापूर्वी निवड. या सर्व कार्याची दखल घेऊन संतोष राजगुरू यांना दिल्ली येथे सन्मानित करण्यात आले. केंद्रीय मंत्री रामदास आठवले साहेब यांनी. बाबू जगजीवनराम यांच्या विषयी शुभेच्छा संदेश दिला. या कार्यक्रमासाठी प्रमुख मान्यवर नेपाल सरकारचे मंत्री विश्वकर्मा, बंगाल सरकारचे मंत्री सुशांत साहू, नेपाळ सरकारचे मंत्री आर बाळू, नरेश बाबू भारती मंत्री,दिल्ली सरकारचे खासदार मंत्री, नेपाळ सरकारचे खासदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. लोकसभेच्या माजी अध्यक्ष डॉक्टर मीराकुमार ,संस्थेचे अध्यक्ष डॉक्टर नफे सिंह खोबा, साठे साहेब, बर्मन साहेब मंत्री असं सरकार. बाळू चक्रवती. लल्ला साहेब. राधाकिशन जी. प्रमुख मान्यवर उपस्थित होते.
यापूर्वीही संतोष राजगुरू यांना २०११ सेवा समाजभूषण पुरस्कार २०१२ सावता माळी समाज भूषण पुरस्कार सातारा तेरा क्रांतिसिंह नाना पाटील स्मृती पुरस्कार कोल्हापूर १४ देशभक्त बाबू गेनू पुरस्कार राजगुरुनगर. सन. पंधरा जीवन गौरव अखिल भारतीय मराठी साहित्य परिषद. सोळा युवा समाजरत्न पुरस्कार खानवडी. सन सतरा कुशल संघटक. सन २०१८ दिल्लीचा सर्वात महत्त्वाचा समजला जाणारा. महात्मा फुले राष्ट्रीय पुरस्काराने दिल्ली येथे सन्मानित. सन २०१९ महात्मा फुले. समाजरत्न पुरस्काराने सन्मानित,महात्मा ज्योतिबा फुले पुरस्काराने सन्मानित. सन” २०२० ला सन्मानित. असे अनेक पुरस्काराचे संतोष राजगुरू. कुटुंबाला कुठलाही वारसा नसताना शेतकरी कुटुंबात जन्मलेले संतोष राजगुरू यांनी सावता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष कल्याण आखाडे यांच्या नेतृत्वाखाली. महाराष्ट्र वर माळी समाजाचे संघटन केले. मुख्य प्रदेश संघटक म्हणून आज ते जबाबदारी. ते पार पाडत आहेत. रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया आरोग्य प्रदान प्रधान करणाऱ्या. संस्थेच्या माध्यमातून गेली अठरा वर्षे जगद्गुरु तुकाराम महाराज पालखी सोहळ्यामध्ये. वारकऱ्यांना मोफत. आरोग्य सेवा जास्तीत जास्त वारकऱ्यांना कसे देता येईल. त्यासाठी ते सातत्याने खूप जोमाने कार्य करत असतात. याची दखल घेऊन रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया या संस्थेने. संतोष राजगुरू यांची मागील पाच वर्षांपूर्वी. प्रोजेक्ट डायरेक्टर म्हणून संतोष राजगुरू यांनी यांची निवड केली आहे. संस्थापक अध्यक्ष रेड स्वस्तिक सोसायटी ऑफ इंडिया. आयपीएस अधिकारी टी एस भा. ल. साहेब. संस्थेचे अध्यक्ष अखिल भारतीय अध्यक्ष लिज्जत पापड उद्योग समूहाचे मॅनेजिंग डायरेक्टर सुरेश को. ते. साहेब. रेड स्वस्तिक चे महाराष्ट्र राज्याचे सेक्रेटरी अशोक शिंदे साहेब.
सावता परिषदेचे प्रधान सचिव वैद्य. प्रदेश उपाध्यक्ष महादेव ताटे, प्रदेश उपाध्यक्ष प्रवीण गाडेकर, संपर्कप्रमुख शिवाजी व्यवहारे,युवक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष गणेश दळवी ,महिला आघाडी प्रदेशाध्यक्षा मनीषा सोनमाळी, पिंपरी-चिंचवड जिल्हाध्यक्ष चेतन वाघमारे, पुणे महानगर जिल्हाध्यक्ष स्वप्निल दादा कोदरे, महिला आघाडी पुणे जिल्हा अध्यक्षा वैशाली गिरमे, इंदापूर तालुका अध्यक्ष प्रकाश नेवसे, युवक तालुकाध्यक्ष अमर बोराटे, बारामती तालुका अध्यक्ष विजय जगताप, अजय गवळी, सचिन शिंदे यांनी. अभिनंदन केले.
