
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रा. प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
कंधार :- येथील मनोविकास विद्यालयाच्या ८ विद्यार्थ्याना एन. एम. एम. एस. शिष्यवृत्ती मिळाली आहे. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषद पुणे तर्फे घेण्यात येणारी नॅशनल मेन्स मिरिट स्काॅलरशिप परिक्षा २०२१ मध्ये घेण्यात आली. या परिक्षेचा निकाल लागला असून या परीक्षेमध्ये १९ विद्यार्थी पास झाले असून त्यापैकी ८ विद्यार्थी हे दरवर्षी म्हणजे ईयत्ता बारावीपर्यंत मिळणाऱ्या प्रतिवर्षी १२ हजार रुपये मिळणाऱ्या स्कॉलरशिपसाठी पात्र झाले आहेत. त्यांना मनोविकास शिक्षण संस्थेचे अध्यक्ष श्री,एॅड.बाबुराव पुलकुंडवार साहेब, उप्पाध्यक्ष श्री. लक्ष्मीकांतराव मुखेडकर साहेब, सचिव श्री. लक्ष्मीकांतराव मामडे साहेब, कोषाध्यक्ष श्री. विकास बिडवई साहेब, शाळेचे मुख्याध्यापक कु. सरनाईक मॅडम, उपमुख्याध्यापक श्री. बंडेवार सर, श्री. पतंगे सर, श्री. पुलकुंडवार सर, श्री. मामडे सर, श्री. कल्याणकस्तुरे सर, श्री. बाळासाहेब पवार सर, श्री. तेलंगे सर, श्री. राऊत सर, श्री. मोरे सर, श्री. शेळके सर, श्री. डोंम्पले सर, श्री. घोडेकर सर, श्री. अन्सापुरे सर, बिल्लावर सर सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.