
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
=====================
अहमदपुर
श्री संत ज्ञानेश्वर मतिमंद विद्यालयात 5 सप्टेंबर रोजी शिक्षक दिन साजरा करण्यात आला .तसेच शिक्षक दिनाच्या निमित्य या विद्यालयातील सर्व गुरुजनाचा सन्मान माजी आमदार बब्रुवानजी खंदाडे , यांच्या हस्ते करण्यात आला.यावेळी सेवानिवृत्त मुख्याध्यापक देवेंद्र देवणीकर , भारतीय जनता पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष गोविंदराव गिरी, अँड. किशोर कोरे, प्रा. सुनील मजगे , मकरंद जोशी , प्रदिप डांगे , गणेश हालसे ,तसेच ज्ञानेश्वर मतिमंद विद्यालयातील बालाजी वाडीकर , दत्तात्रय बिराजदार सर्व शिक्षक वृंद इतर कर्मचारी बांधव तसेच रायगड मित्र परिवाराचे मुन्ना अय्या, सलीम भाऊ शेख, गोविंद हिवरे, हरीश नाईकवाडे, किरण कदम, प्रमोद शिंदे, दत्ता पाचंगे, राजू डांगे, तुकाराम लोहकरे,लाला शेठ,प्रफुल कल्याणी, सुदर्शन हालसे ,दीपक हालसे,आदी सदस्य उपस्थित होते