दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी देगलूर -संतोष मंनधरणे.
देगलूर:दिनांक 26-9-2022 वार सोमवार ह्या दिवशी सपंन्न झाला.
ह्या वस्रदालनाच्या उदघाटन आकाश शेट्टी तुप्तेवार ,”राडा” सिनेमा चे प्रमुख हीरो (कलाकार )यांच्या हस्ते फीत कापुन करण्यात आला
त्या प्रसंगी माजी आमदार हणमंतराव पाटील बेटमोगरेकर ,जी.प.चे माजी अध्यक्ष दिलीप पाटील बेटमोगरेकर , प्रमुख हीरो (सह कलाकार ) व निर्माते रमेशसेठ व्ही पारसेवार उद्योजक ,मधुकर सेठ नारलावार उद्योजक देगलुर,दिगांबर सेठ लाभशेटवार उद्योजक नांदेड ,अॕड शशीकांत तुप्तेवार नांदेड , राजनजी देशपांडे ,सुभाष पाटील दापकेकर ,संतोष बोन्लेवाड ,प्रल्हाद राजकुंठवार यांच्या उपस्थितीत शुभारंभ संपन्न झाला.
त्याप्रसंगी मी प्रदिप दामोधर बच्चेवार व माझी मुलगी पायल बच्चेवार शुभेच्छा देताना
