
दैनिक चालू वार्ता म्हसळा प्रतिनिधी -अंगद कांबळे
समाजातील अंधश्रद्धा दूर करण्यासाठी समाज सुशिक्षीत व सुसंस्कृत असणे गरजेचे व महत्वाचे आहे अंधश्रद्धे सारखी अमानवीय कर्मठ प्रथेचे निर्मूलन केल्यास विज्ञान निष्ठा व सुसंस्कृत होईल असे म्हसळा गटशिक्षण अधिकारी संतोष दौड यांनी केले.
महाराष्ट्ये अंधश्रद्धा निर्मूलन समिती शाखा म्हसळा यांच्या वतीने ” सन्मान कर्तृत्वाचा ” यां समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अ. नि. स. जिल्हा कार्यध्यक्ष प्रा. विनयकुमार सोनावणे होते वसंतराव नाईक महाविद्यालय म्हसळाचे प्राचार्य टेकळे यांनी अ. नि. स. च्या उपक्रमाचे कौतुक केले विज्ञान युगाचा झपाटयाने विस्तार होत असताना आज अंधश्रद्धे सारख्या प्रथांमुळे समाज जीवन गोंधळलेल्या अवस्थेत आहे श्रद्धेचे अंधश्रद्धेत रूपांतर होवूनेय याची दक्षता घेतल्यास समाज अंधश्रद्धा मुक्त होईल. प्रा. विनयकुमार सोनावणे यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्याचा आढावा घेऊन अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यात समाजाचा हि सहभाग अपेक्षीत आहे अ. नि. स. कोणत्याही जाती धर्माच्या विरोधात कामकरत नाही तर समाजातील अनिष्ट अंधश्रद्धा प्रथेला विरोध करणे सर्वांचे कर्तव्य आहे यां प्रसंगी
मा गटशिक्षण अधिकारी संतोष दौड साहेब , प्राचार्य, टेकाळे सर कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. विनयकुमार सोनावणे, श्री प्रमोद भांजी सर शाखा म्हसळा प्रधान सचिव, प्रा. डॉ बेंद्रे सर, v n.c. प्रा. महंमद शेख आविष्कार फाउंडेशन शाखा म्हसळा अध्यक्ष, श्री संभाजी शिंदे. ऋतिक काकडे, श्री सुशांत मोरे
सत्कारमूर्ती
श्री किशोर दादाराम मोहिते मेंदडी
जिल्हा आदर्श पुरस्कार
नरेश जयवंत सांवत मांदाटणे
श्रमजीवी आदर्श पुरस्कार
.नवाज वजिर नजीर म्हसळा
समाजसेवा श्रमजीवी पुरस्कार, श्री चंद्रकांत पवार श्रमजीवी आदर्श सरपंच
श्री निलेश मांदाडकर आदर्श सरपंच
.अंगद प्रभाकर कांबळे आगरवाडा
आदर्श शिक्षक पुरस्कार श्रमजीवी
सौ रोहिणी सोनावणे,
.किरण पाटील वरवटणे
आविष्कार आदर्श शिक्षक
.राजेश दत्तात्रय खटके तोंडसुरे
आदर्श शिक्षक आविष्कार
अब्बास शेख -मेंदडी मराठी
आदर्श शिक्षक आविष्कार
.मूनवरी कोंडविलकर- वारळ उर्दू
आदर्श शिक्षक आविष्कार
. तृप्ती रविंद्र सावंत बनोटी
आदर्श शिक्षिका आविष्कार
. श्री रूपेश गमरे आंबेत
श्रमजीवी आदर्श शिक्षक
.जयसिंग शंकर बेटकर
रयतेचा कैवारी/आविष्कार पुरस्कार शितल माळी, मंजिरी रणदिवे, अश्विनी गुंडरे
रूतीका काकडे
डाक विभाग-जिल्हा गौरव पुरस्कार
यां मान्यवरणाचा सन्मान करण्यात आला यां कार्यक्रमास नागरीक, विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.