
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे.
देगलूर: दिवाळी सानिमित शासनाकडून समाजातील अत्यंत गोरगरीब जनतेला ‘आनंदाचा शिया देण्यात येणार असल्याची खूप दिवसापासून जात होत आहे. दिवाळीच्या अनुषंगाने केली जाणारी ही मदत अत्यंत अपुरी असून त्यासाठी जाहिरात मात्र प्रमाणात केली जात आहे. या जाहिरातीतून शासन केवळ १६८ रुपयाच्या बदल्यात गोरगरीब जनतेची भूक वेशीवर टांगण्याचे काम करीत असल्याची चर्चा होत आहे.
देगलूर तालुक्यातील गोर-गरिबाची दिवाळी आनंदाची व पासाठी राज्य
शासनाकडून केवळ १०० रुपयांमध्ये
सणासुदीच्या काळात १६८ रुपयांकरीता गोरगरीब जनतेची भूक वेशीवर
वस्तूंचा समावेश असलेला ‘आनंदाचा शिवा’ एक लिटर दिले जाणार वाटप करण्यात येणार आहे. पायातील २४ हजार ८८९ शिपत्रिकालाम मिळणार आहे. ज्या कुटुंबांना शासनाकडून ३ रुपये प्रति किलो तांचून २ रुपये प्रति किलो दराने गहू दिला जातो, अशा गोरगरीब, अंत्योदय नागरिक, आत्महत्याग्रस्त शेतकरी (एपीएल) अशा शिधापत्रिकाधारक कुटुंबाना येणारी दिवाळी आनंदाची जावी, यासाठी राज्य शासनाच्या अन्न व नागरी पुरव मंत्रालयाच्या सार्वजनिक वितरण
मार्फत शंभर रुपये प्रत्येक शिधापत्रिकाधारकांना धनादा एक किलो,
चणाडाळ, पामतेल सारखा या चार साखर एक किलो वा एक किलो व पामतेल
व्यतिरिक्त के साहित्य दिले जाणार असून याचे शासनाने ‘आनंदाचा शिवा’ हे नामकरण केले आहे.
बेंगलूर तालुक्यातील १३६ स्वस्त धान्य दुकानातून या आनंदाचा शिया (दिवाळी टिकेले जाणार आहे. तालुक्यातील ३४ हजार ८८९ प धारकांना याचा लाभ आहे. आनंदाचा शिया या गोंडस नावाखाली दिल्या पामतेल साखर बन्दा आणि रवा या वस्तूची आजची बाजारातील किंमत पामतेल ११० रुपये लिटर, साखर ३८ रुपये किलो, चणाडाळ ८० रुपये किलोचा ४०
रुपये किलो अशी केवळ २६८ रुपये होते. एकून २६८ रुपये किमतीच्या साहित्यासाठी शासन गोरगरिबाकडून १०० ग्राये पेव १६८ रुपया करिता शासन दानवीर कर्णाचा आव आणत आहे. प्रचंड खर्च करून जाहिरातबाजी, पेपरबाजी करीत गोरगरिबांच्या सुकेशी जाहिरात करून गोरगरिबांचा अपमान करीत असल्याची सर्व चर्चा होत आहे. शासनाने गोरगरिबांना आनंदाचा शिधा मोफत द्यावा आणि समा करण्यात येत असलेली जाहिरात बंद करावी असे होत नसेन तर आनंदाचा शिक्षा स्वताहून दिवाळी साजरी करावी अशी प्रतिक्रिया समाजातून व्यक्त होत आहे..