
दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर ॱ. शिवसेना पक्षप्रमुख माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी अख्खा महाराष्ट्र खंबीरपणे उभा आहे शिवसैनिकांनी सुद्धा आपसातील मतभेद, गटबाजी चव्हाट्यावर न आणता आगामी निवडणुकीत भगवा फडकावा असे आवाहन शिवसेनेचे देगलूर बिलोली विधानसभा मतदारसंघ संपर्कप्रमुख संदीप महीडा यांनी देगलूर येथील विश्रामगृहात शिवसेना पदाधिकारी आढावा बैठकीत बोलताना केले यावेळी देगलूर तालुक्यातील होट्टल, काठेवाडी येथील शिवसेना नामफलकांचे उद्घाटन करण्यात आले भाजपचे फय्याक अली यांनी शिवसेनेत प्रवेश केला या बैठकीस शिवसेना, अल्पसंख्याकसेना, महीला आघाडी, युवा सेना पदाधिकारी उपस्थितीत होतेविजय मुंडकर, बालाजी , सुनील नागसेट्टीवार , तालुका संघटक बसवत पाटील गाडले, विभाग प्रमुख माधव येसगे राजू पोकर्ण, उपतालुका व्यंकट रेड्डी आलूरे, युवा सेनेचे संतोष जाधव, भागवत पाटील सोमूरकर , उपशहर संजय जोशी, मष्णाजी पैयलावार, रवी उल्लेवार, पांडुरंग पाटील, गंगाधर पाटील चाकूरकर, विनोद सोनकांबळे, गंगाधर पाटील चाकूरकर, दशरथ मोरे , विभागप्रमुख राजू उल्लेवार, अल्पसंख्याक कुरेशी, जावेद भाई, बाबाखान पठाण, शिवसेना आघाडीच्या राधिका पटवारी, तालुका संघटक वध.