
दैनिक चालु वार्ता खानापुर प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
खानापूर वाशियांनकडुन भव्य मोटारसायकल रॅली व खानापूर ग्रामपंचायत कडुन सत्कार करण्यात आला या वेळी खानापुर गावचे सरपंच प्रतिनिधी गौतम वाघमारे उपसरपंच अनिल पाटील खानापूरकर, अशोक डुकरे सर, नागेश बक्कनवार, गौतम वाघमारे,पंडित वाघमारे सर, संतोष पाटील कदम, रामदास शिंगाडे ,देविदास मिस्त्री, बजरंग कोरेवाड, अभी खानापूरकर, कृष्णा यनलवार, शिवा खानापूरकर, शिवराज सुंके, इब्राहिम पठाण, अफसर भाई ,सचिन पाटील आटकळे , इत्यादी.. या यशाबद्दल शुभेच्छा दिल्या व गावकऱ्याकडून अभिनंदन व पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी अनिल पाटील खानापूरकर,पंडितराव वाघमारे सर,संतोष पाटील कदम यांनी आपले विचार मांडले. पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.