
दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी- अंकुश व्यवहारे
आंबा सर्कल मधील भेंडेगाव येथे जिल्हा परिषद शाळा व ग्रामपंचायत कार्यालयांमध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन साजरा करण्यात आला यावेळी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ चोपडे मॅडम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जिवन च्यारित्र्याला उजाळा दिला व श्री वाघमारे सरांनी समारोपीय भाषण केले यावेळी सरपंच प्रतिनिधी बंडू पाटील व्यवहारे, शाळा व्यवस्थापन समिती चे अध्यक्ष नागनाथ सोनटक्के, संजय सोनटक्के, विश्वनाथ सोनटक्के,आणिल सोनटक्के, अंकुश व्यवहारे सर्व ग्रामपंचायत कर्मचारी व शिक्षण वृंद व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते..