
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
कोरपना तालूका
च्या वतीने राजुरा विश्राम गृह येथे श्री बापूराव जी कमलवार प्रदेश मुख्य सल्लागार व श्री रवींद्र जी कलमुलवार प्रदेश कोष्याध्यक्ष यांच्या अधक्षेतेखाली सभा घेण्यात आली सर्व प्रथम महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी बाबासाहेबांच्या प्रतीमेस पुष्पमाला व दीप प्रज्वलित करून अभिवादन करण्यात आले व सभेला सुर्वात करण्यात आले राजुरा व कोरपना तालुक्यातील ग्रामपंचायतीत निवडून आलेले सदस्यांचा सत्कार करण्यात आले
सत्कारमूर्ती
श्री. रमेश जी गौरकर उपसरपंच टेबुरवाही
सौ. सोनुताई कार्तिक कमलवार ग्रा. प. सदस्य वरुर
श्री. शंकर जी गुरुकुंटावार ग्रा.प. सदस्य उपरवाही
तसेच आखिल भारतीय मादगी सामाजिक संघटनेचे कार्यकर्त्यांचे वाढदवसानिमित्त कार्यकर्त्यांना मेमाँटो देऊन संघटनेच्या वतीने वाढदिवस साजरा व सन्मानित करण्यात आले
या वेळी सभेला श्री शंकर भाऊ पेगडपल्लीवार जि. अध्यक्ष आखिल भारतीय मादगी सामाजिक संघटना
श्री. मारोती भाऊ कूचनकर जि. कर्यअध्यक्ष
श्री. ईश्वर भाऊ कन्नूरवार तालुका अध्यक्ष कोरपना
श्री. मारोती भाऊ आईलवार राजुरा शहर प्रमुख
श्री. अनीलजी अर्कीलवार ता.उपाधक्ष
श्री भुदेश्वर जी गोरडवार ता. सचिव
श्री. कार्तिक भाऊ कमलवार सामाजिक कार्यकरता वरूर
श्री. रविंद्रजी पेगडपल्लिवार सामाजिक कार्यकर्ता
श्री. अंबादास जी मोहूर्ले त. सदस्य
श्री चंदू भाऊ देटे सामाजिक कार्यकर्ता उपरवही
व संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.