
दैनिक चालू वार्ता प्रतिनीधी- कवि सरकार इ़गळी.
स्वामी विवेकानंद सोशल फौंऊडेशन महाराष्ट्र राज्य आष्टा यांचे वतीने विलासराव शिंदे महाविद्यालयात कविसंमेलन आयोजित केले होते..कविसंमेलनाचे अध्यक्ष प्रसिद्द लेखक मनोहर भोसले सै.टाकळी यांनी भुषवले .तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.वैभव दादा शिंदी हे होते. तसेच उद्घाटक सौ.क्रांती राणे पाटील यांचे हस्ते करणेत आले. प्रमुख उपस्थीत विलास भाऊ शिंदे,डाॅ.लहू कुरणे,झुंझारराव पाटील,तानाजीराव सुर्यवंशी,लहू. कुरले,विजयनाना मोरे,शैवेन दादा सावंत,सौ,ज्योती दुबोले,उपस्थीत होते या सर्वाचे पुष्पगुच्छ देऊन सन्मान करणेत आला.आणि विचार धारेतील माणिक मोती या कवि विजय दणाणे यांच्या. काव्यसंग्रहाचे प्रकाशन मान्यवरांचे यांचे हस्ते करणेत आले.
कविसंमेलनाचे निमंत्रक स्वागताअध्यक्ष अमर गंगवडे राज्य सचिन यांनी स्वागत केले.
विलाल भाऊ शिंदे,विजय दणाणे यांनी मार्गदर्शन केले.कवि संमेलन अध्यक्ष मनोहर भोसले यांनी सुंदर असे कविता विषयी आपले मत मांडले.नवोदित कविनी सतत वाचन मनन करून आपली कविता जास्ती जास्त रशिक,वाचका प्रत्यंतर पोहचली पाहिजे.असे सांगितले.
कविसंमेलनात नामवंत कविसह नवोदित कविनी आपल्या रचना सादर केल्या.यात कवि सरकार इंगळी,मनिषा वराळे .धरणगुत्ती,कुसुम पाटील,बाबासो हेरवाडे,प्रकाश बोंगाळे.मायणी,दिलीप कोळी शिरढोण,सुनिल रायकर,उत्तम सावंत,लक्ष्मन पवार,जास्मीन शेख,राज्यश्री गायकवाड,जयसिंगपूर, संजय गवळी,इंदूबाई फाळके,फाळकेवाडी, अस्मिता इनामदार सांगली,सुभाष थट्टे,मनिषा शहा सांगली,विठ्ठल वड्डाम,जयवंत पाटील,
,त्याचप्रमाणे,संयोजक गोरखनाथ दणाणे,सचिन घाटगे,कविता कांबळे,मयुरी मेश्राम,कविता घस्ते,निशा वळवडे,वैशाली जाधव,संगिता नांद्रेकर,आशा दणाणे,अंजली गंगवडे,मेघा घस्ते,राजश्री मस्के,याश्मिन मुल्ला,अर्चना भिसे
हे सर्व संयोजक यांनी परिश्रम घेतले.