
दैनिक चालू वार्ता कंधार ग्रामीण प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
सिरसी :- कंधार तालुक्यातील सिरसी बु येथे दिनांक १३-१२-२०२२ रोज मंगळवारी सायंकाळी ठिक आठ वाजता
ॐ श्री हवा मल्लिनाथ बाबा आश्रम जय भारत माता सेवा समिती शिरसी बु ता.कंधार जि.नांदेड श्री भक्ती लिंगाचा 12 वा वाढदिवसानिमीत्त.जंगी सामना वेळ सायंकाळी.ठीक ८:०० वाजता शिव पार्वती संगीत संच भजनी मंडळ वारकवाडी.ता.हदगाव.जि.नांदेड
गायिका.सौ.चंद्रभागाताई मेटकर तसेच
श्री हनुमान संगीत संच भजनी मंडळ पाथरड रेल्वेस्टेशन जि.नांदेड येथील
गायिका.कु.आशाताई गोंदगे. तसेच पालखि सोहळा १२:०० ते ४:०० वाजता
व तसेच
महाप्रसाद ४:००.ते.आपल्या आगमनापर्यंत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे तरी परीसरातील व गावातील भाविक भक्तांनी पालखी सोहळा, वाढदिवस, महाप्रसाद व जंगी सामनाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन समस्त गावकरी मंडळी सिरसी बु यांनी केले आहे.