
दैनिक चालु वार्ता खानापुर सर्कल प्रतिनिधि -माणिक सुर्यवंशी
देगलूर बिलोली विधानसभा चे आमदार श्री जितेश भाऊ अंतापूरकर साहेब यांचा वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना देगलूर विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष श्री जनार्दन पाटील बिरादार,रवी पाटी्ल खतगावकर, जिया भाई ,श्री बालाजी पाटील कदम, लिंगन केरुरकर सरपंच ,सादिक शेठ मरखेलकर ,श्री रुपेश पाटील भोखसखेडकर , माधव पाटील केरुरे व्यंकट पाटील झरीकर, गिरीधर पाटील मलकापूरकर, प्रवीण भाऊ लिंगनवार ,मनोज भाऊ राजूरकर, ब्रह्माभाऊ शंकरनगरकर, अमित भाऊ बोनलावार , विनायक पाटील, लिंगनकेरुरकर तानाजी, पाटील मलकापूरकर व सर्व मित्र परिवार उपस्थित होते .