
दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- दि ११ ते १४ जानेवारी दरम्यान यात्रा भरपूर भरत असते आणि दि:- ११ तारखेला संदल असतो तर दि,१२ कव्वाली असते आणि उरूस पूजा असते दि , १४ तारखेला कुस्ती आशा प्रकारे उरूस साजरा करण्यात येत आहे . तर या यात्रे मध्ये वेगवेगळ्या ठिकानावरून पब्लिक या ठिकाणी येत असते. तर यात्रे मध्ये चोरी मारी होऊ नये पब्लिक यांना कोणत्या मोटार वाहन यांचा त्रास जाऊ नये म्हणून किनगाव पोलीस स्टेशन यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या यात्रेमध्ये दोन्ही बाजूंनी कुठल्याही वाहनांचा प्रवेश होऊ नये म्हणून बंदोबस्त ठेवण्यात आले आहे.तरी अहमदपूर उपविभाग येथील व पोलीस नियंत्रण लातूर येथून P. C. P प्लाटून सदर बंदोबस्त साठी कीनगाव येथे बोलावण्यात आले तर पोलीस मुख्यालय येथुन सुध्दा काही बंदोबस्त मागवले आहे.आशा प्रकारे उरूस मध्ये खूप छान प्रकारे यात्रेच्या उत्सहाचा पब्लिक आनंद घेत आहे आणि या यात्रेमध्ये पूर्ण समाज मोठ्या प्रकारे आनंद घेत आहेत अशी सदर माहिती किनगाव पोलीस स्टेशन चे A.P.I बंकवाड साहेब यांनी सविस्तर माहिती दिली