
दैनिक चालु वार्ता हातकणंगले प्रतिनिधी-
इंगळी येथील प्रसिद्द साहित्यक,पत्रकार,कवि सरकार इंगळी यांची जागतीक कविंचे हक्कांचे व्यासपीठ असणारे नाशिक येथील पुष्परत्न साहित्य समूहाच्या साहित्य चळवळीसाठी योगदान असणाऱ्या प्रा.डाॅ.आनंद रत्नाकर आहिरे यांनी कवि सरकार इंगळी यांची पुष्परत्न साहित्य समूह कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड केलेबद्दल हातकणंगले मतदार संघाचे विद्यमान आमदार राजूबाबा आवळे यांचे हस्ते सत्कार करणेत आला.या सत्कार सोहळ्यात सरपंच दादासो मोरे (बापू),ग्रा्प.सदस्य जितेंद्र ऐतवडे,युवराज चव्हाण,पोपट पाटील, भिमराव पाटील,सुनिल भातमारे,पंडीत मोरे,सुरेश नाईक,गणेश नाईक,चंद्रकला मगदूम,सुमय्या नायकवडी,केशव पाटील इरशाद नायकवडी सुरज बुगटे,अमृत वेताळे,व मान्यावर उपस्थीत होते.