
दैनिक चालु वार्ता कंधार प्रतिनिधी -बाजीराव गायकवाड
सिरसी बु :- कंधार तालुक्यातील सिरसी बु. येथील शेतकरी बांधवांना त्यांच्या शेतातील पिकांचे ई-पिक पाहणी करण्यासाठी तलाठी श्री.हनमंते साहेब यांनी गावातील सर्व शेतकऱ्यांची ई-पिक पाहणी करून देण्यात आली.ही पिक पाहणी करतेवेळी शेतकरी संग्राम गायकवाड, रोकडेश्वर गायकवाड, व्यंकटी जाधव तसेच श्री.हनमंते साहेब तसेच गावातील शेतकरी बांधव मोठ्या संख्येने ई-पिक पाहणी करण्यासाठी सोबत होते.