दैनिक चालू वार्ता देगलूर प्रतिनिधी: -संतोष मनधरणे
देगलूर प्रतिनिधी
देगलुर तालुक्यातील मौजे सुंडगी येथील शिवराज संग्राम पाटील यांची दिवाणी न्यायाधीश व प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी ( महाराष्ट्रात तून 7 रंक घेऊन पदी निवड.झाली. शिवराज संग्राम पाटील यांचे प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा स़ुंडगी येथील शाळेत झाले.तर माध्यमिक शिक्षण साधना हायस्कूल देगलूर येथे झाले, तर बारावी पर्यंत चे शिक्षण देगलूर महाविद्यालय देगलूर येथे झाले.विधी पदवीचे शिक्षण नारायणराव चव्हाण विधी महाविद्यालय नांदेड येथून झाले. तर महाराष्ट्र लोकसेवा आयोग दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्याय दंडाधिकारी प्रथम वर्ग यासाठी झालेल्या परीक्षेतून63 निवड झाली आहे. त्यात सुंडगी येथील शेतकरी पुत्र शिवराज संग्राम पाटील यांची दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर पदी निवड झाली. महाराष्ट्रातून सातव्या क्रमांकातुन आलेले आहे. वडील संग्राम हनमंतराव पाटील आजी राजाबाई हणमंतराव पाटील शेतकरी असून तर आई गृहिणी ईराबाई हे असुन , भाऊ अडवोकेट बसवेश्वर संग्राम पाटील, बहिण शुभांगी पाटील , काका श्री दिगंबर हनमंतराव पाटील काकु पार्वती बाई दिगंबर पाटील, भाऊ
प्रदुमन्य पाटील, रामलिंग पाटील. या यशाबद्दल गावातील सर्व नागरिकांकडून अभिनंदन चा वर्षाव होत आहे.


