
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी- प्रदिप मडावी
कोरपना तालूका नवेगाव
नवेगाव
आज दि 30 जानेवरी 2023 रोजी मालन शांताराम मून ईचे निधन झाले असता , अंतिम संस्कारा साठी स्मशान भूमीमध्ये नेले असता, स्मशानभूमीवर अंत्यसंस्कार करण्यास विरोध दर्शविला आहे, स्थानिक तहसीलदार कोरपणा प्रशासनाच्या मदतीने अंतसंस्कारास सुद्धा अतिक्रमण धारकांनी (महादेव लक्ष्मण गोरे)विरोध केला आहे, खालील सर्वे नंबर 21 असे महादेव लक्ष्मण गोरे व त्यांचे कुटुंबीयांनी असून त्यांनी विरोध केला आहे तरी स्थानिक प्रशासकीय च्या मदतीने आज नवेगाव येथे अंत्यसंस्कार उशिरा पार पडला, स्मशानभूमीचा प्रश्न अजूनही सुटला नसल्याने प्रशासनाने त्वरित स्मशानभूमीची जागा उपलब्ध करून द्यावी अन्यथा नवेगाव वाशी यांच्या वतीेने आंदोलनाची भूमिका घेण्यात येईल
*नवेगाव सरपंच*
*वनमाला कातकर*
*सिद्धार्थ काटकर*
*अमोल निरंजने*
*बबन पेंदोर*
*भीमराव नगराळे*
*नंदकिशोर तेलंग*
*अर्चित निरंजने*
*कपिल नगराळे*
*सुरज मून*
*दुर्गा जी आकेवार*
*विजय काटकर*
*आणि समस्त नवेगाव गावकरी उपस्थित होते*