
दैनिक चालु वार्ता अहमद्पुर -विष्णु मोहन पोले.
अहमद्पुर्: गणेश दादा हाके पाटील यांना पुणे येथे चक्रवर्ती महाराज यशवंतराव होळकर जयंती उत्सव समिती आयोजित कार्यक्रमात राज्यस्तरीय यशवंतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले त्याबद्दल त्यांचा सत्कार करण्याचे आयोजन मल्हारयुवक संघटना लातूर यांच्या वतीने करण्यात आले.गणेश हाके यांच्या शैक्षणिक ,समाजिक कार्याचि दखल घेण्यात आली आज पर्यंत त्यांनी श्री गणेश शिक्षण प्रसारक मंडळाच्या वतीने अनेक शैक्षणिक वटवृक्ष लावली आणी त्याचा फायदा.गोरगरीब,वंचित,शोषित ग्रामीण भागातील विध्यर्थ्याना मुख्य प्रव्हात आणण्यात होत आहे.दादांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचा सत्कार त्यांच्यानिवासस्थानि जाऊन मल्हारयुवक संघटनेच्या वतीने करण्यात आला त्या प्रसंगी मल्हार युवक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजीव पाटील मुकनर,पत्रकार विष्णु पोले,जिल्हा अध्यक्ष नाना नरवटे पाटील,उपजिल्हा अध्यक्ष माली पाटील मोहगावकर आणी इतर सर्व कार्यकर्ते उपस्तिथ होते.