
दैनिक चालु वार्ता जालना प्रतिनिधी -आकाश माने
जालना शहरातील आझाद मैदान येथे युवा माळी समाज आयोजित श्री संत सावता माळी समाज क्रिकेट चषक 2023 आज उदघाटन संपन्न झाले कार्यक्रमाचे उदघाटक मा.श्री.भास्कररावजी अंबेकर (शिवसेना जिल्हाप्रमुख )सोबत पै अमोल धानुरे (भा.ज.पा.यु.मो.शहर सरचिटणीस जालना) नगरसेवक रावसाहेब राऊत सुभाष सातपुते गंगुताई वानखेडे खांडेभराड ताई एक्स आर्मी ऑफिसर हांडे काका अश्विन अंबेकर व यांच्यासह समाजातील प्रतिष्ठीत मान्यवर आणि खेळाडुांची मोठया संख्येने उपस्थिती होती.