
दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे..
मंठा
छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवानिमित्ताने शासकीय विश्रामगृहात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यात सार्वजनिक शिवजयंती उत्सव समिती 2023 च्या अनुषंगाने पार पडलेल्या बैठकीत अध्यक्षपदी बाजीराव बोराडे यांची सर्वांनुमते निवड करण्यात आली तर
उपाध्यक्षपदी कृष्णा खरात , किरण सखाराम बोराडे , सचिव पदी अजिंक्य बोराडे , सहसचिव पदी विजय बोराडे , राहुल गोंडगे , कार्याध्यक्षपदी संभाजी बोराडे , कोषाध्यक्ष विकास बोराडे , बाबा कातारे , आकाश कास्तोडे , बालाजी बागल ,खजिनदारपदी कृष्णा खरात , सोशल मीडिया प्रसिद्धीप्रमुख संदीप गायकवाड , गणेश बोराडे , चंद्रकांत तळेकर , भागवत चव्हाण , विशाल निर्वळ , गोविंद बोराडे यांचा समावेश आहे.तर सल्लागार कमिटीमध्ये दिपक बोराडे , संजय बोराडे , उदय बोराडे , प्रा. ज्ञानेश्वर वायाळ , प्रा. परमेश्वर शेळके , गणेश बोराडे , कृष्णा हेलसकर , गजानन बोराडे , नाथा बोराडे , सचिन बोराडे यांच्यासह आदींचा समावेश आहे.यावेळी अनेक शिवप्रेमी उपस्थिती होते.