
दैनिक चालु वार्ता देगलूर प्रतिनिधी -संतोष मनधरणे
देगलूर: उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे अल्पसंख्याक सेनेच्या देगलूर उपाध्यक्ष पदी युसूफ भाई.
शेख मिस्त्री यांची निवड .
करण्यात आली शिवसेना तालुका प्रमुख महेश पाटील यांच्या निवासस्थानी बैठक घेण्यात आली त्या वेळी नियुक्ती चे पत्र देण्यात आले यावेळी उपजिल्हा प्रमुख नागनाथ वाडेकर, शहर प्रमुख बालाजी मैलागिरे, उपशहर प्रमुख संजय जोशी, उपशहर प्रमुख बाबुराव मिनकीकर , युवासेना उपजिल्हा प्रमुख सुधाकर उल्लेवार, युवासेना शहर प्रमुख रवि उल्लेवार, शिवसेना शहर समन्वयक विनोद सोनकांबळे, युवासेना शहर समन्वयक संतोष कांबळे, अल्पसंख्यांक सेना शहराध्यक्ष कुरेशी भाई , फय्याकभाई मुखेड शिवसेना तालुका सरचिटणीस, प्रकाश पाटील वसुरकर राजु कोंडे, सोयलभाई, मष्णाजी निमलवार आदी शिवसेना, युवासेना, अल्पसंख्याक सेना पदाधिकारी उपस्थितीत होते.