
दैनिक चालू वार्ता पेठवडज प्रतिनिधी -आनंदा वरवंटकर
नांदेड :- कंधार तालुक्यातील मौजे वरवंट पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांना कळविण्यात आनंद होतो की प्रतिवर्षा प्रमाणे याही वर्षी वरवंट येथे दि ०६/०२ /२०२३ रोज सोमवार पासून अखंड हरिनाम सप्ताह व श्री राम कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याची सुरुवात होत असून सांगता दि १३/०२/२०२३रोज सोमवारी होत आहे सप्ताहातील दैनिक कार्यक्रम रूपरेषा पहाटे ५ ते ६ काकड आरती सकाळी ७ ते ९ ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सकाळी ९ ते ११ तुकाराम महाराज गाथा वरील भजन १२ ते ४ श्रीराम कथा ज्ञानयज्ञ सकाळी ५ ते ६ ज्ञानेश्वरी प्रवचन सायंकाळी ६ ते ७ हरिपाठ रात्री ९ ते ११ हरी किर्तन रात्री १२ ते २ हरी जागर श्रीराम कथाकार रामायणनाचार्य श्री ह भ प शिवाजी महाराज परभणीकर, गायक श्री.बाबासाहेब मांडवेकर, श्री.वसंत पांचाळ, तबला वादक श्री.उत्तम झुंबडे, हार्मोनियम श्री.पवार मामा, मृदंगवादक सिद्धेश्वर महाराज कळकेकर, श्री.उत्तम महाराज मंगनाळीकर, श्री.शंकर महाराज वरवंट दि ०६/०२/२०२३ श्री.ह.भ.प.उमाकांत महाराज नरसी नामदेव,
दि ०७/०२/२०२३ श्री.ह.भ.प.नामदेव महाराज पेठवडजकर ,दि.०८/०२/२०२३ श्री. ह.भ.प.मारुती महाराज मोटरगेकर, दि.०९/०२/२०२३ श्री. ह. भ.प. संग्राम महाराज ढगे पाटोदेकर,
दि १०/०२/२०२३ श्री.ह.भ.प.दत्ता महाराज वळसंगवाडीकर दि ११/०२/२०२३श्रीह.भ.प.दिगंबर महाराज गडगेकर राहेर,
दिनांक १२/०२ /२०२३ श्री. ह. भ. प.गोविंद महाराज कानगुले आळंदी, दि १३ /०२/२०२३ श्री.ह.भ.प.माधव महाराज गीते पोलीसवाडी, यांचे काल्याचे किर्तन होणार आहे भजनी मंडळ :विठ्ठल रुक्मिणी वारकरी शाळा पेठवडज, कल्हाळी,कळका, मंगनाळी,रहाटी, बारूळ,तेलूर,वळसंगवाडी,गोणार,खंडगाव(ह )तांदळी,कळकावाडी,नंदनवन,वरवंट यांची उपस्थिती लाभणार आहे तरी पंचक्रोशीतील हजारो भाविक भक्तांनी कीर्तन व महाप्रसादाचा लाभ घेऊन सहभागी व्हावे असे समस्त गावकरी मंडळी मौजे वरवंट तालुका कंधार यांनी आव्हान केले आहे.