दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी -प्रदिप मडावी
चंद्रपूर
दिनांक 14/02/2023 रोज मंगळवार भद्रावती येथे राष्ट्रिय बजरंग दल कार्यकारणी चा कार्यक्रम पार पडला आणि नविन पदाच्या नियुक्त्या करण्यात आल्या कार्यक्रमात सहभागी झालेले मान्यवर तसेच नवीन युवा पिढीचे स्वागत करण्यात आले हा कार्यक्रम पूर्व विदर्भ प्रांत प्रभारी विभाग अध्यक्ष मान. नंदूभाऊ गट्टूवार यांच्या मार्गदर्शनात घेण्यात आला.
राष्ट्रिय बजरंग दल तालुका अध्यक्ष पदी मनीष तिवारी तर तालुका उपाध्यक्ष गोलू पेरूमल चेट्टी तसेच राष्ट्रिय बजरंग दल तालुका महामंत्री शिवम त्रिपाठी तर राष्ट्रिय बजरंग दल राष्ट्रिय छात्र परिषद विधानसभा भद्रावती वरोरा तालुका अध्यक्ष यश चेट्टी तसेच राष्ट्रिय बजरंग दल शहर प्रमुख चकोर आसुटकार तर राष्ट्रीय बजरंग दल वॉर्ड अध्यक्ष हरीश आत्राम आणि राष्ट्रीय बजरंग दल छात्र परिषद अध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर जिल्हाध्यक्ष श्री सुयोग भाऊ खठी तसेच चंद्रपूर शहर अध्यक्ष श्री चेतन भाऊ व्यास तर आंतरराष्ट्रीय हिंदु परिषद चे चंद्रपूर जिल्हा सहमंत्री गणेश भाऊ महेशकर हिंदू हेल्प लाईन चंद्रपूर जिल्हा उपाध्यक्ष डॉ.आकाश भाई दुपारे राष्ट्रीय बजरंग दल चंद्रपूर जिल्हा तालुका कार्यकारी अध्यक्ष संतोष भाऊ टापरे उपस्थित होते आणि तसेच राष्ट्रिय बजरंग दल तालुका सदस्य श्रीकांत बोनागिरी यांची नियुक्ती करण्यात आली
