दैनिक चालु वार्ता
अंबाजोगाई प्रतिनिधी बीड
रक्तपेढीत रक्ता ची कमतरता असताना तब्बल 101 रक्त दान…
रूग्णांसाठी व रूग्णालयासाठी 24 सदैव सेवेत :- श्री तानाजी भैय्या देशमुख.
उपमुख्यमंत्री अजित दादा पवार व महाराष्ट्राचे कृषिमंत्री श्री धनंजय मुंडे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त काल दिनांक 22/07/2023 रोजी स्वामी रामानंद तीर्थ रक्तपेढी येथे तब्बल 101 जणांनी रक्तदान केले, रक्तदात्यांचा ओघ चालूच होता सदर रक्तदान शिबिर हे अंबाजोगाईचे माजी नगराध्यक्ष श्री राजकिशोर पापा मोदी व राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री तानाजी भैय्या देशमुख यांनी आयोजीले होते सदर रक्तदान शिबिराला माजी आमदार श्री संजय भाऊ दौंड , मा.उपनगराध्यक्ष मनोजजी लखेरा, ॲड. विष्णुपंत सोळंके, महेश भैय्या कदम, गणेश दादा मसणे,कानडी सरपंच गुजर आप्पा, हनुमंत जगताप,शिवहर…., शुभम लखेरा,अकबर भाई पठाण,गोटु दादा थाटकर , राजकिशोर पापा मोदी व श्री तानाजी भैया देशमुख यांच्या एका हाकेवर शहरातील व ग्रामीण भागातील रक्त दात्यांचा शेकडो मित्र परिवार रक्त दान करण्यासाठी हजर होता.
