दै.चालु वार्ता
बीड जिल्हा प्रतिनिधी किशोर फड
“लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या तालमीत तयार झालेले वंजारी समाजाचे युवक नेतृत्व श्री धनराज विक्रम गुट्टे”
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विचाराने प्रेरित होऊन राज्याचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र कार्यकारणीमध्ये लोकनेते गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांच्या तालमीत तयार झालेले वंजारी समाजाचे युवक नेतृत्व धनराज विक्रम गुट्टे यांची युवा मोर्चा प्रभारी विक्रांतजी पाटील, भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षपदी प्रदेशाध्यक्ष राहुल लोणीकर यांनी नियुक्तीपत्र देऊन निवड केली.
भारतीय जनता युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश पदाधिकारी म्हणून धनराज गुट्टे यांनी भारतीय जनता पक्षाला ताकद मिळवून देण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे विचार तथा पक्षाचे कार्य तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्याचे काम कराल अशी अपेक्षा व्यक्त केली.
यावेळी धनराज गुट्टे यांनी सांगितले की भारतीय जनता पक्षाला ताकद मिळवून देण्यासाठी पक्षाची ध्येय धोरणे विचार तथा पक्षाचे कार्य तळागाळातील सर्वसामान्य व्यक्तीपर्यंत पोहोचण्यासाठी काम करून संघटन बांधणीवर लक्ष देऊन हजारो युवकांचे संघटन उभे करीन एवढा विश्वास देतो. तसेच माझ्या सारख्या गरीब सर्वसामान्य कुटुंबातील चवळीतील युवकाला एवढी मोठी व महत्वाची जबाबदारी दिल्याबद्दल मी पक्षाचे वरिष्ठ नेते, भाजपा युवा मोर्चा सर्व पदाधिकारी यांचा मनःपूर्वक आभारी आहे.
धनराज भाऊ गुट्टे यांची भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा प्रदेश उपअध्यक्ष पदी निवड झाल्या बद्दल वंजारी समाजाचा संघटनाच्या वतीने शुभेच्छा देऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
तसेच संपूर्ण मराठवाड्यात आपल्या हक्काच्या माणसाला पद मिळाल्या मुळे आनंदाचं वातावरण निर्माण झाले आहे.