
दैनिक चालु वार्ता
परंडा प्रतिनिधी धनंजय गोफणे
उस्मानाबाद परंडा-आज दि. ९ युवा सेनेचे संपर्क प्रमुख किरणजी लोहार यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये परांडा तालुका युवासेना आढावा बैठक आयोजित करण्यात आली होती यावेळी . जिल्हाप्रमुख रणजित पाटील , उपजिल्हा प्रमुख डॉ. चेतन बोराडे , तालुका प्रमुख मेघराज पाटील यांनी मार्गदशन केले . यावेळी शहर प्रमुख रईस मुजावर ,युवा सेना तालुका प्रमुख शिवाजी देवकर , युवा सेना शहर प्रमुख कुणाल जाधव ,डॉ. अब्बास मुजावर , मा. नगर सेवक मकरंद जोशी , बुद्धीवान लटके , रफिक मुजावर , तय्यब मुजावर , मुगांव सरपंच विशाल बागडे , कात्राबाद सरपंच सूर्यकांत बोराडे , उमेश परदेशी , रवी जाधव , अविनाश रणभोर , राहुल देवळे, आरबाज बागवान , सचिन शिदे , संतोष मेहेर , संजय वाघ ,जगन्नाथ जैन , बालाजी गायकवाड, समेत जैन, सागर चोबे , जितेश थोरबोले , भैय्या देशमुख , अमोल शेळके , अजिनाथ शेळके , अशोक खैरे , जर्नादन डांगे, संदीप खैरे , लक्ष्मण जाधव , गणेश चोबे आदी युवा सैनिक उपस्थित होते…