
दै.चालु वार्ता
अंबड प्रतिनिधी ज्ञानेश्वर साळुंके
जालना:साहेब आरक्षण द्या; दहा दिवस झाले माझ्या बाळाला अन्न नाही. पाणी नाही .सरकारने माझ्या बाळाला न्याय द्यावा अशी आर्त साद उपोषणकर्त मनोज जरांगे यांच्या आईने घेतली….
मराठा आरक्षणसाठी….
मागील ११ दिवसापासून मनोज जरांगे हे आंतरवाली सराटी येथे आंदोलन उपोषण करत आहेत. आज मातोरी (ता गेवराई) गावातील सर्व जाती धर्माच्या महिला पुरुष आंतरवाली सराटी येथील उपोषण स्थळी धाव घेतली त्यावेळी जरांगे यांच्या आई ही उपस्थित होत्या जरांगे यांच्या यांच्या हाताला लावलेल्या सलाईन पाहून त्यांच्या आई गाहिवरून आले होतो. साहेब आरक्षण द्या दहा दिवस झाले माझ्या बाळाला अन्न नाही पाणी नाही साहेब माझ्या बाळाला न्याय द्या असे अंत स्वत आईने घेतला आईने घेतलेल्या अंर्त साद आणि दोघांच्या डोळ्यातून अंघोळणारे अश्रू उपस्थितीचे मान हलवून टाकत होते यावेळी अश्रू उपस्थित ग्रामस्थांनाही मनोज जरांगे यांच्या बेमुदत उपोषणाला पाठिंबा दिला
माझे आई बाप महाराष्ट्र…
आप आपसातील मतभेद विसरा. महाराष्ट्रातील पाच कोटी मराठ्यांचे भलं करायचं असेल तर वैयक्तिक वाद दूर ठेवा शांततीत आंदोलन करा माझ्या गावातील सर्व जाती धर्माच्या लोक येथे आले आहेत माझ्या आई ही आल्या आहे अनेक जण माझ्या कानात सांगतात आईची उरलं खा कर पण आई माझ्या महाराष्ट्रात बाप माझा महाराष्ट्र मी आज समाजाचं आहे घरी गेल्यानंतर मी तुमचा आहे असं मनोज जरांगे म्हणले उपस्थित एक मराठा लाख मराठा च्या घोषणा दिल्या…