
अशोकराव उपाध्ये /कारंजा .लाड
काजळेश्वर ग्रामपंचायतचे विद्यमाने स्मशान भूमी तथा जी .प .उर्दू शाळेत वृक्षारोपन गावचे सरपंच नितीन पा उपाध्ये यांचे पुढाकारात ग्राम विकास अधीकारी सतीष वरघट यांचे मार्गदर्शनात दि .६ जुलै रोजी करण्यात आले .
वृत्त असे की स्मशान भुमीचे सौंदर्यीकरण मुख्य रस्त्याने अशोका व पाम वृक्षाची रोपे लाऊन तथा सावलीकरीता निंब ;पिंपळा वृक्षाच्या रोपाचे रोपन सरपंच नितीन पा उपाध्ये; ग्राम विकास अधीकारी सतीष वरघट; पं.स सदस्य रंगराव धुर्वे; सतीष तोडाशे; मज्जू भाई शोएब भाई यांचे सह ग्रामपंचायत कर्मचारी यांनी केले . जी.प उर्दू शाळेत दर्शनी भागात ही मान्यवरांनी ग्रामपंचायत तर्फे वृक्षारोपन केले असल्याची माहीती ग्रामपंचायत कर्मचारी हरीदास चौधरी यांनी दिली .