
दैनिक चालु वार्ता अर्धापूर प्रतिनीधी –
नांदेड / प्रतिनिधी : – संपूर्ण नांदेड जिल्ह्यात सहकार क्षेत्रात लाखों सभासद ठेवीदार यांच्या विश्वासास पाञ ठरलेल्या व नांदेड जिल्ह्यात नावलौकिक असलेल्या संगम अर्बन मल्टिस्टेटचा को – ऑप क्रेडिट सोसायटी लि. नांदेड नव्याने सुरू होणारी शाखा – अर्धापूर येथील शाखेचा उद्या महाराष्ट्र राज्याचे मा. मुख्यमंत्री तथा खा. अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते भव्य शुभारंभ सोहळा रविवारी दुपारी ३:०० वाजता बालाजी लंगडे काॅम्पलेक्स बसवेश्वर चौक नांदेड – हिंगोली रोड अर्धापूर या ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा होणार आहे.
अर्धापूर शाखेच्या भव्य शुभारंभास विशेष उपस्थिती आ. बालाजीराव कल्याणकर ( नांदेड उत्तर विधानसभा ) आ. आनंदराव बोंडारकर ( नांदेड दक्षिण विधानसभा ) आ. श्रीजयाताई अशोकराव चव्हाण ( भोकर विधानसभा ) अमरभाऊ राजुरकर ( भाजपा प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य ) किशोर स्वामी ( माजी स्थायी समिती सभापती मनपा नांदेड ) यांची राहणार असुन प्रमुख पाहुणे सौ. वैशालीताई देशमुख ( नगराध्यक्षा अर्धापूर ) किशोर बालासाहेब देशमुख ( जिल्हाध्यक्ष भाजपा नांदेड उत्तर ) धर्मराज गणपतराव देशमुख ( भाजपा प्रदेश सदस्य ) संजय आण्णासाहेब देशमुख ( कृषी बाजार उत्पन्न समीती सभापती नांदेड ) छञपती मारोतराव कानोडे ( माजी नगराध्यक्ष अर्धापूर. ) मुख्तजर खान पठाण ( उपनगराध्यक्ष अर्धापूर ) दत्ता पाटील पांगरीकर ( शिवसेना उपजिल्हाप्रमुख नांदेड ) विशाल मुंजाजी लंगडे ( नगरसेवक अर्धापूर ) राजेश्वर केदारेश्वर पा. शेट्टे ( नगरसेवक अर्धापूर ) बाबुराव सखाराम लंगडे ( नगरसेवक अर्धापूर ) प्रल्हाद पंडितराव माटे ( नगरसेवक अर्धापूर ) सुनिल प्रभाकरराव देशमुख या मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या कार्यक्रमासाठी गजानन अच्युतराव वडजे ( अध्यक्ष ) व्यंकटराव पा चांडोळकर ( उपाध्यक्ष ) संतोष रामराव पांडागळे ( संचालक ) गुरूराज रामराव पाटील ( संचालक ) बालाजी आबाराव कल्याणकर ( संचालक ) डॉ कैलास दत्तात्रय भाडेकर ( संचालक ) बालाजी विठ्ठलराव जाधव ( संचालक ) सौ. प्रियांका गजानन वडजे ( संचालिका ) सौ ज्योती दिपक डांगे ( संचालिका ) सह शाखा व्यवस्थापक व कर्मचारी यांनी सभासद ठेवीदार खातेदार व्यापारी कर्मचारी लघु उद्योग सामाजिक शैक्षणिक राजकीय क्षेत्रातील मान्यवरांना या भव्य शुभारंभास उपस्थित रहाण्याचे आव्हान केले आहे.