शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोरची अट रद्द (सहकार आयुक्तांचे राज्यस्तरीय बँकर्स कमिटीला पत्र)

1 min read
शेतकऱ्यांना कर्ज घेण्यासाठी सिबिल स्कोरची अट रद्द (सहकार आयुक्तांचे राज्यस्तरीय बँकर्स कमिटीला पत्र)

दैनिक चालु वार्ता प्रतिनिधी मंठा -सुरेश ज्ञा. दवणे.. मंठा..शेतकऱ्यांना पेरणी, मशागत अगर बियाणे, खत, कीटकनाशक,घेण्यासाठी भांडवलाची गरज...