करंजखोप ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादीचे वर्चस्व सरपंच पदी राधिका धुमाळ विजयी: विरोधी पॅनेलला १ जागा.
1 min read
दैनिक चालू वार्ता प्रतिनिधी कोरेगांव- संभाजी गोसावी. उत्तर कोरेगांव तालुक्यांच्या उत्तर भागातील राजकीयदृष्ट्या समजल्या जाणाऱ्या (ता.कोरेगांव) करंजखोप...
