दैनिक चालू वार्ता अहमदपूर ता.प्रतिनिधी-राठोड रमेश पंडित
==========================
अहमदपूर:- दिनांक 6 डिसेंबर 2022 रोजी महामानव विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाचे औचित्य साधून औषध निर्माता आमचे मित्र विकास जोंधळे सर आणि Adv. महेंद्र वाघमारे सर यांनी जिल्हा परिषद शाळा माळेगाव यात्रा ता.लोहा जि. नांदेड येथे भाषण स्पर्धा आयोजित केली होती त्याअनुषंगाने भाषण स्पर्धेचे बक्षिस वितरण महाराष्ट्र विकास आघाडी चे नांदेड जिल्हाध्यक्ष मारोती राठोड गौडगावकर यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी उपस्थित शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ईश्वर कोंडापुरे,औषध निर्माता विकास जोंधळे सर,Adv. महेंद्र वाघमारे सर,मुख्याध्यापक धुळगुंडे सर व सर्व शिक्षक वृंद उपस्थित होते.
