पुणे प्रतिनिधी / श्रीगोड ब्राम्हण समाज (महाराष्ट्र) या समाजाचा वय वर्ष ६० पुढील वयाचे खेळाडू क्रिकेट खेळण्यासाठी ड्रॉ पद्धतीने एकत्र येतात,
या स्पर्धा दि. ११/१२/२०२४ रोजी शिंदे ग्राउंड (सत्प्ररनगर) येथे टेनिस बॉल वर होनार आहेत.
विशेष म्हणजे यामध्ये ४० वर्षापासूम ६० वर्षापर्यंतचे खेळाडू खेळतात, व सर्व खेळाडू स्वत: वर्गणी काढुन ड्रॉ पध्दतीने खेळतात..
या स्पधैसाठी खालिल कमिटी काम करते..
१.संदीप डांगी
२.जगदीश ओझा
३.निलेश ओझा
४.जगदीश डाबी
५.शशिकांत उनेचा
६.जितेंद्र धर्मावत
७.सुरेश उनेचा
८.संतोष उनेचा
९.शैलेश ओझा
१०.संतोष व्यास
११.राजू ओझा
१२.मुकेश बोलद्रा
१३.मुकेश उनेचा
१४.भरत उनेचा
१५.अमित शर्मा
१६.रमेश जोशी
महाराष्ट्रात पहिल्यादाच अशा पद्धतीने प्रोढाची स्पर्धा होत आहे..
